॥ सद्गुरू श्रीगुंडामहाराज देगलूरकर संस्थान, देगलूर आणि पंढरपूर. ॥ 

देणगी

सद्गुरू सेवेत आपल्या परीने दान देण्यासाठी इच्छुकांना खालील पर्याय उपलब्ध आहेत.


9421 29 64 60 किंवा 81 065 71 450
या दोन्ही नंबर वरती फोन-पे किंवा गुगल-पे करू शकता.
सर्व प्रकारच्या देणग्यांसाठी 

DonationQR.jpeg

पद्मगंधा गोधाम (गोशाळा)

यया सर्वमिदं व्याप्तं जगत् स्थावरजङ्गमम्।
तां धेनुं शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम्॥

सद्गुरूंच्या प्रेरेणेतून साकार होत असलेल्या पद्मगंधा गोधाम या गोशाळेचे काम चालू आहे. हिंदू धर्मात गो-सेवेला अनन्य साधारण महत्व आहे हे जाणून या प्रकल्पाची संकल्पना तयार केली आहे. इच्छुकांनी देणगीरूपाने सहभाग घ्यावा. 

gaushala_1.jpg
gaushala_2.jpg
gaushala_2.jpg

श्रीक्षेत्र मैलार येथील बांधकाम

सद्गुरूंच्या प्रेरेणेतून श्रीक्षेत्र मैलार येथे बांधकाम सुरु आहे. 

Mailar_2.jpeg
mailar_1.jpeg

श्रीक्षेत्र देगलूर येथील मठाचा जीर्णोद्धार

comp1.jpg
श्रीक्षेत्र देगलूर  येथील मठाचे जीर्णोद्धार करण्याचे काम चालू आहे. या कार्यात आपला देणगीरूपाने आपण सहभाग नोंदवू शकता.

अन्नदान व धान्यदान

सद्गुरू चरणी अन्नदान व धान्यदन या देणगीस्वरूप सेवा केव्हाही करू शकतो.
सर्व प्रकारच्या देणग्यांसाठी